के.एस.के.डब्लू महाविद्यालय सिडको चा गौरव – नाशिक मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान जनजागृती केल्यामुळे विक्रमी मतदानाची नोंद झाली त्यामुळे नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे मतदान जनजागृती चे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल म वि प्र समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय सिडको नाशिक यांचा विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योत्स्ना… Read More